बुधवार, २६ सप्टेंबर, २०१८

चालू घडामोडी दि 25 सप्टेंबर

@TOPPER9 Admin:
चालू घडामोडी चे प्रश्न व उत्तरे सविस्तर दि:- २५/०९/२०१८
२० प्रश्न व उत्तरे (आवश्यक प्रश्न लिहून  घेणे)
🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨
१:- आयुष्यमान भारत योजना हि जगातली सर्वात मोठी विमा योजना आहे. या योजनेसाठी महाराष्ट्र किती कुटुंबियांना याचा फायदा होणार आहे..?
१:- ५० लाख कुटुंबाना
२:- ७८ लाख ----//----
३:- ८४ लाख ---//-----☑️
४:- ५० कोटी --//------

२ :-अभिनेत्री जया प्रदा यांची नेपाळच्या सदिच्छा दूत म्हणून निवड करण्यात आली. त्यांची हि निवड किती वर्षा साठी करण्यात आली आहे..?
१:- ४ year☑️
२:- ५----//---
३:- ६---//---
४:-१० --//---

३:- ऊर्जा कॅलक्यूलेटर राज्यात कार्यात आणणारे  देशातले पहिले राज्य कोणते  आहे...?
१:-महाराष्ट्र
२:-उत्तरप्रदेश
३:-कर्नाटक
४:-आंध्रप्रदेश☑️

४:-कुलिंग ऍक्शन प्लान तयार करणारा जगातील पहिला देश कोणता..?
१:-जपान
२:-थायलंड
३:-रशिया
४:-भारत ☑️

५ :-  12 आणि 13 ऑक्टोबर रोजी  भारताच्या महाराष्ट्र राज्य  शासनाची ‘महाबीज 2018’ (MahaBiz 2018) ही परिषद .............. येथे भरविण्यात येणार आहे...?
१:-दुबई ☑️
२:-दिल्ली
३:-जकार्ता
४:-मॉरिशिस


६:-इब्राहिम महोम्मद यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती निवड झाली..?
१:-तुर्की
२:-पाकिस्तान
३:-मलेशिया ☑️
४:-अफगाणिस्तान

७:-गोव्याचे मुख्यमंत्री कोण आहेत..?
१:-प्रकाश जावडेकर ☑️
२:-मनोहर परिकर
३:-राजनाथ सिंग
४:-या पैकी नाही

८ :- सायक्लोन 30 सेंटर  हे नुकतेच कोठे सुरू करण्यात आले आहे..?
१:-बंगलोर
२:-कोलकाता ☑️
३:-हैदराबाद
४:-चेन्नई

@TOPPER9

९:- मुक्तार अब्बास नक्वी हे कोणत्या राज्यातून राज्यसभेचे खासदार  आहेत..?
१:- बिहार☑️
२:-पंजाब
३:-उत्तरप्रदेश
४:-मध्यप्रदेश

१० :- आशियाई सांघिक स्नूकर अजिंक्यपद 2018’ या स्पर्धेत पाकिस्तान ने  कोणत्या देशाला हरवून सुवर्ण पदक जिंकले..?
१:-भारत ☑️
२:-अमेरिका
३:-जपान
४:-रशिया

१:- महाराष्ट्रतील पाहिलं कर्ज मुक्त महानगरपालिका कोणती आहे..?
१:- मुंबई
२:- नागपूर
३:- नाशिक☑️
४:- औरंगाबाद

२:- अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्ष पदी कोणाची निवड करण्यात आली आहे..?
१:- बिमल पटेल
२:- संजय बर्वे
३:- अनिल गेंडेकर
४:- कमलेश व्यास ☑️

निवड :- पीएसआय /चालू घडामोडी (लिहून घ्या) @TOPPER9

३:- २०१८  चा ध्यानचंद पुरस्कार कोणत्या खेळाडूला मिळाला आहे..?
१:- विराट कोहली
२:- एम एस धोनी
३:- सुनील छत्री ☑️
४:- या पैकी नाही

४:- एसीबी च्या प्रमुख पदी यांची निवड करण्यात आली..?
१:- बिमल पटेल
२:- संजय बर्वे☑️
३:- अनिल गेंडेकर
४:- कमलेश व्यास
निवड :- पीएसआय /चालू घडामोडी (लिहून घ्या) @TOPPER9

५:-स्वच्छ विद्यालय हा उपक्रम कोणत्या मंत्रालयाचा आहे..?
१:- मनुष्यबळ विकास मंत्रालय ☑️
२:- गृह मंत्रालय
३:- वृत्त मंत्रालय
४:- वाणिज्य व उद्योग मंत्रालय

६:- मोताफ मुसा अब्दुला यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदी निवड करण्यात आली आहे..?
१:-सुदान☑️
२:-अफगाणिस्तान
३:-पाकिस्तान
३:-मलेशिया

फिफा ‘प्लेअर ऑफ द इअर’  "लुका मॉड्रिक"ला जाहीर झाला आहे .तो कोणत्या देशाचा खेळाडु आहे..?
१:- फ्रांस
२:- रशिया
३:- क्रोएशिया ☑️
४:- या पैकी नाही

८:- २०११ मध्ये भारताची कितवी लोकसंख्या गणना  पार पडली..?
१:- १४ वी
२:- १५ वी☑️
३:- ११ वी
४:- १२ वी

९ :- १५ व्या प्रवासी भारतीय संमेलनाचे प्रमुख पाहुणे कोण असणार आहे ..?
१:- डोनाल्ड ट्रम्प
२:- प्रवीण कुमार जगन्नाथ ☑️
३:- किंम जोंग ऊन
४:- मुन जाए इन

१०:- १५ वे प्रवासी भारतीय संमेलन २०१९ मध्ये कोठे नियोजित आहे..?
१:- वाराणसी ☑️
२:- दिल्ली
३:- मुंबई  @Topper9admin
४:- जयपूर


प्रश्नार्थ स्वरूपात चालू घडामोडी वाचण्यासाठी  फक्त @topper9 हे चॅनल  आहे
T.me/Topper9