शनिवार, २९ ऑगस्ट, २०२०

पोलीस भरती साठी महत्त्वाचे 20 प्रश्न


 1) प्रश्न :- भारतातील सर्वात कमी साक्षर असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे?

उत्तर :- दादर नगर हवेली


2) प्रश्न :- जगातील GST लागू करणार भारत हा कितवा देश आहे?

उत्तर :- 166 वा 


3) प्रश्न :- GST ला मान्यता देणारे भारतातील प्रथम राज्य कोणते आहे?

उत्तर :- आसाम ( 12 ऑगस्ट 2016) 


4) प्रश्न :- महाराष्ट्र GST लागू करणारे कितवे राज्य आहे?

उत्तर :- दहावे 


5) प्रश्न :- जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना कोणती आहे?

उत्तर :- आयुष्यमान भारत योजना ( 25 डिसेंबर 2016 ) 


6) प्रश्न :- आंतरराष्ट्रीय नाणे निधी (IMF) चे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर :- वॉशिंग्टन ( अमेरिका )


7) प्रश्न :- जागतिक व्यापार संघटना ची स्थापना कधी झाली?

उत्तर :- 1 जानेवारी 1995 ( जिन्हेवा )


8) प्रश्न :- भारतात कागदी नोटा ची सुरवात कधी झाली?

उत्तर :- 1882 मध्ये 


9) प्रश्न :- वर्ष 2011 च्या जनगणनेनुसार भारतात 1000 पुरुषांमागे किती स्त्रियाची संख्या आहे?

उत्तर :- 940


10) प्रश्न :-  भारतात नोटा छापण्याचा कारखाना कोठे आहेत?

उत्तर :- नाशिक ,सलबोनी ,म्हेसुर,देवास


11) प्रश्न :- भारतात सगळ्यात कमी महिला साक्षर कोणत्या राज्यात आहे?

उत्तर :- बिहार 


12) प्रश्न :-  भारतात नोटा छापण्याचा कागद चा कारखाना कोठे आहे?

उत्तर :- होशँगाबाद ( मध्यप्रदेश ) 


13)  प्रश्न :-  भारतात हरितक्रांती ची सुरवात कधी झाली?

उत्तर :- 1966-67


14) प्रश्न :- जगामध्ये कोणाला हरितक्रांती चे जनक म्हणतात?

उत्तर :- नॉर्मल बोलाक


15) प्रश्न :- जगात सर्वात प्रथम GST लागू करणार पहिला देश कोणता आहे?

उत्तर :- फ्रांस ( 1954 ) 


16) प्रश्न :- भारतात 1000 व 500 रु च्या नोटा बंदी ची घोषणा कधी केली होती?

उत्तर :- 8 नोव्हेंबर 2016


18) प्रश्न :- औद्योगिक क्रांती सर्व प्रथम कोणत्या देशात झाली होती?

उत्तर :- इंग्लड ( ब्रिटन 1766 ) 


19) प्रश्न :- जगामध्ये हिरे ची खान कोठे आहे?

उत्तर :- किम्बरले ( द.आफ्रिका )


20) प्रश्न :- कोलार स्वर्ण खदान कोणत्या राज्यात आहे?

उत्तर :- कर्नाटक 


प्रश्न :- हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात ?


📌तुमचे उत्तर कमेंट मध्ये सांगा👇👇👇👇👇

२२ टिप्पण्या:

  1. जग _नॉर्मल बोलकं
    भारत _स्वामिनाथन

    उत्तर द्याहटवा