शुक्रवार, २४ ऑगस्ट, २०१८

चालू घडामोडी चे आजचे  प्रश्नसंच व उत्तरे  सविस्तर दि:-24/08/2018
🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨

'सहाव्या आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्‌घाटन दिल्ली येथे  करण्यात आले हि परीषद कोणत्या मंत्रालय मार्फत आयोजित केली गेली...? 

🎯 पर्यटन मंत्रालय

AsianGames2018 मध्ये "अंकिता रैना" याने कोणते पदक पटकावले..?

🎯 कांस्य

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी निधनानंतर कोणत्या देशाने एका दिवसाचा दुखवटा जाहीर केला होता...?

🎯 मॉरिशिश

काँग्रेसचे जेष्ठ नेते "गुरुदास कामत" यांचे नवी दिल्ली येथे नुकतेच निधन झाले.त्यांनी कोणत्या सरकारच्या काळात राज्यमंत्री पद भूषविलेले आहे...?

🎯 काँग्रेस

अटल नगर म्हणून कोणते शहर ओळखले जाईल..?

🎯 नया रायपूर

छातीसगड चे मुख्यमंत्री कोण आहे ..?

🎯 रमन सिंग

लोकसभेत प्रश्न विचारण्यात ...................आघाडीवर आहे...?

🎯 सुप्रिया सुळे

सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्या मध्ये ................हे आहेत..?

🎯 जॉर्ज क्लूनी

यूईए केरळ ला किती कोटी  रु मदत म्हणून जाहीर केले ...?

🎯 700 कोटी

चंद्रावर पाऊल ठेवणार पहिला भारतीय व्यक्ती राकेश शर्मा हा कोणत्या देशाने मदतीने चंद्रावर पाठवला होता..?

🎯 रशिया

"शेन वॉर्न" याच्या आत्मचरित्राचे शीर्षक काय आहे....?

🎯नो स्पिन

चालू घडामोडी साठी जॉईन करा

T.me/TOPPER9

शनिवार, ११ ऑगस्ट, २०१८

चालू घडामोडी 11 ऑगस्ट 2018

चालू घडामोडी चे 10 प्रश्न संच
दि :- 11/ऑगस्ट /2018 शनिवार
🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨
भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता..?

🎯 हॉकी

महाराष्ट्र चा राष्ट्रीय  खेळ आहे..?

🎯 कबड्डी

सोडियम क्लोराईड म्हणजे ...?

🎯 मीठ

राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो...?

🎯उपराष्ट्रपती

समर्थ योजना कशाशी संबंधित आहे..?

🎯 कापड उदयोग

रेखा शर्मा यांची नुकतीच राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष पदी निवड करण्यात आली त्या आगोदर कोणत्या पदावर होत्या..?

🎯 महिला आयोग च्या अध्यक्ष

वाणिज्य मंत्रालयाचे तर्फे  ‘निर्यात मित्र’ मोबाइल  अँप चे नुकतेच लॉन्च करण्यात आहे आहे..तर या अँप मध्ये  सद्या किती देशांची माहिती उपलब्ध आहे..?

🎯87

दूरदर्शन समाचारचे नवे महानिदेशक  पदी कोणाची निवड करण्यात आली..?

🎯 मयंक अग्रवाल

10 ऑगस्ट ला "जागतिक जैवइंधन दिवस असतो याची सुरवात कधी करण्यात आली..?

🎯2015

MPSC चे नवे कार्यालय कोठे होणार आहे..?

🎯 मुंबई


दि. 11 ऑगस्ट 2018 चे चालू घडामोडी चे 10 प्रश्न आणि उत्तरे.
लेखक- @TOPPER9ADMIN (स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक)

T.me/TOPPER9

गुरुवार, ९ ऑगस्ट, २०१८

चालू घडामोडी 10 ऑगस्ट 2018 ची


चालू घडामोडी चे 21 प्रश्न संच
Date :- 9/08/2018  गुरुवार
🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨
साध्य भारतीय फलन्दाज विराट कसोटी क्रिकेट मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे त्याच्या आगोदर कोणता भारतीय फलन्दाज पहिल्या क्रमांकावरती होता...?

🎯 सचिन तेंडुलकर

टाटा ट्रस्ट आणि इस्रो यांनी ............... या वरती चालणारी बस चालू केली..?

🎯 हायड्रोजन

'मैत्री 2018': भारत आणि थायलंड यांचा लष्करी युद्धाभ्यास कधी सुरवात होणार आहे..?

🎯 या पैकी नाही

92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळ येथे होणार आहे ..या आगोदर यवतमाळ मध्ये कोणत्या वर्षी संमेलन झालेले होते..?

🎯 1973

उत्थान योजना कोणत्या राज्यही आहे..?

🎯 बिहार

ऑस्कर पुरस्कार पाठवलेला पहिला मराठी चित्रपट कोणता..?

🎯 श्वास

पुढील संख्यांचा क्रम पूर्ण करा..?
123,234,345,..........?

🎯456

"ड" जीवनसत्वाच्या   अभावामुळे कोणता रोग होतो..?

🎯 मुडदुस

पंडित हरिप्रसाद  चौरसिया  हे कोणत्या वाद्यसाठी प्रसिद्ध आहे..?

🎯 बासरी

आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषद
 2018 ची  कोठे पार पडली..?

🎯 नेपाळ

एम करुणानिधी यांचे नुकतेच निधन झाले त्यांनी तामिळनाडू चे किती वेळा मुख्यमंत्री पद भूषविले...?

🎯 5 वेळा

 जलीस शेरवानी यांचे 2 ऑगस्ट 2018 रोजी मुंबईमध्ये निधन झाले आहे  ते एक चांगले........ होते...?

🎯 लेखक होते

"जुईश नेशन स्टेट लॉ" हा कायदा कोणत्या देशाने केला..?

🎯 इझ्राईल

"महात्मा फुले" आणि "सावित्रीबाई फुलें"ना कोणता पुरस्कार  द्यावा अशी राज्य सरकारची केंद्राकडे शिफारस करण्यात आली..

🎯 भारतरत्न

सुषमा स्वराज किती देशाच्या विदेश दौऱ्यावर आहे..?

🎯 3

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र चे कितवे मुख्यमंत्री आहेत..?

🎯26

गीता मीत्तल  यांची नुकतीच कोणत्या राज्याच्या मुख्य नायधीश पदी निवड करण्यात आली..?

🎯 जम्मू काश्मीर

महिला हॉकी वर्ल्ड कप 2018 कोठे आयोजित करण्यात आला होता...?

🎯 लंडन

तिरुवनंतपुरममध्ये 'लोकशाहीचा महोत्सव' या कार्यक्रमाचा शुभारंभ कोणच्या हस्ते करण्यात आला..?

🎯राष्ट्रपती

आर्टिकल 35A कोणत्या राज्यशी संबंधित आहे...?

🎯 जम्मू काश्मीर

अमेरिका कडून  भारताला कोणता दर्जा मिळाला...?

🎯एसटीए -1

शनिवार, ४ ऑगस्ट, २०१८

2 3 4 ऑगस्ट ची चालू घडामोडी

@TOPPER9
"स्वराज्य" हा माझा जन्म सिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच  असे उद्गार कोण्ही काढले....?

🎯 लोकमान्य टिळक

"अर्धमागधी" हि भाषा कोणत्या धर्माशी संबंधित आहे...?

🎯 जैन धर्म

जपान या देशाची राजधानी कोणती..?

🎯 टोकियो

1 मे 1960 रोजी  कोणते महाराष्ट्रतुन कोणते नवीन राज्य निर्माण झाले...?

🎯 गुजरात

भारतरत्न मिळवणारी पहिली महिला कोण..?

🎯 इंदिरा गांधी

किरण बेदी  यांचे क्षेत्र कोणते आहे..?

🎯 पोलीस

वृद्धावरील अत्याचारांत कोणते राज्य आघाडीवर आहे..?

🎯 महाराष्ट्र

1000 कसोटी सामने खेळणारा देश कोणता..?

🎯 इंग्लंड

सध्या स्थितीत कोणत्या राज्यात सर्वाधिक  वैद्यकीय कॉलेज  आहे..?

🎯 कर्नाटक

12 व्या वैद्यकीय विद्यालयाचा प्रस्ताव कोणत्या राज्याला देण्यात आला..?

🎯 उत्तर प्रदेश

गोपाळ कृष्ण गांधी याना नुकताच राजीव गांधी सद्भावना पुरस्कार जाहीर झाला ते कोणत्या राज्याचे राज्यपाल होते..?

🎯 प बंगाल

चॅंपियन हॉकी स्पर्धा 2018 (पुरुष) कोणत्या देशाने जिंकला...?

🎯 ऑस्ट्रेलिया उप विजेता भारत

दीपा कर्माकर कोणत्या खेळाशी संबंधित आहे..?

🎯  जिम्यास्टिक

जागतिक HIV दिवस कधी असतो...?

🎯 1 डिसेंबर

राष्ट्रीय बालिका दिवस कधी असतो...?

🎯 24 जानेवारी

कोणते व्यक्ती मतदान करू शकतो..?

🎯 18 वर्षा वरील

ग्रामसभेचा अध्यक्ष पद कोण भूषवतो...?

🎯 सरपंच

भारतावरून कोणते वृत्त जाते..?

🎯 कर्कवृत

धन विधेयक प्रथम कोणत्या सभागृहात मांडतात...?

🎯 लोकसभा

राष्ट्रपतींना गोपनीयतेची शपथ कोण देतो..?

🎯 सरन्यायाधीश

मिशन मुस्कान कोणत्या राज्याची योजना आहे..?

🎯 महाराष्ट्र

या राज्याचे पहिले-वहिले वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आहे.

🎯 अरुणाचल प्रदेश

2019 मधील लोकसभा निवडणुका मतदान पत्रिकांद्वारे घ्या, अशी मागणी देशातील किती  राजकीय पक्षांनी केली आहे...?

🎯 17 राजकीय पक्ष्यानी

123 व्या घटनादुरुस्ती विधेयकाला लोकसभेत मंजुरी, कोणत्या  कमिशनला घटनात्मक दर्जा देणारे विधेय आहे..?

🎯OBC कमिशन

मुद्रा योजना(तरुण) वाटपमध्ये कोणते राज्य आघाडीवर आहे..?

🎯 महाराष्ट्र


अधिक चालू घडामोडी तुमच्या टेलिग्राम account मिळवण्यासाठी
जॉईन व्हा T.me/TOPPER9

बुधवार, १ ऑगस्ट, २०१८

1 ऑगस्ट चे चालू घडामोडी

टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा
. T.me/TOPPER9
Asia Pacafic Senior 2018 स्पर्धेसाठी कोणत्या खेळाडूची निवड करण्यात आली..?

🎯 कपिल देव

दूध उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो....?

🎯 पहिला

सर्वाधिक षटकारांचा विक्रम, गेलने  कोणत्या खेळाडूची  बरोबरी केली..?

🎯 शाहिद आफ्रिदी

दूध उत्पादनात कोणते राज्य आघाडीवर आहे...?

🎯 उत्तर प्रदेश

एटी केर्नीच्या FDI कॉन्फिडंस निर्देशांकात भारत  कितव्या स्थानी आहे...?

🎯 11 व्या

प्रथम वैश्विक दिव्यांगत्व शिखर परिषद कोठे  संपन्न  झाली..?

🎯 लंडन

अनुच्छेद 79 कश्याच्या संबंधित आहे..?

🎯 संसद

अनुच्छेद 80 कश्याच्या संबंधित आहे..?

🎯 राज्यसभा

अनुच्छेद 81 कश्याच्या संबंधित आहे..?

🎯 लोकसभा

राज्यसभा मध्ये महाराष्ट्रतुन किती सदस्य पाठवले जातात..?

🎯 19

"पाली"  भाषा कोणत्या धर्माशी निगडित आहे..?

🎯 बौद्ध धर्म

एम.एस. धोनी IPL मध्ये कोणत्या टीम चे नेतृत्व करतो..?

🎯 चैन्नई

भारतात पहिले रेल्वे कधी धावली ..?

🎯1853

भारतीय संघाने 2011 विश्वकप कोणत्या संघाला हरवून जिंकला होता..?

🎯 श्रीलंका

पी व्ही सिंधू कोणत्या खेळाशी संबंधी आहे..?

🎯 बॅडबींटन

स्मृती मानधना कोणत्या खेळाशी संबंधित आहे..?

🎯 क्रिकेट

किती वर्षा खालील मुलीवर बलात्कार करणार्यांना मृत्यू ची शिक्षा होणार आहे..?

🎯 12 वर्षा खालील

🎯देशातील पहिले मोबाइल ओपन एक्सचेंज झोन कोठे सुरू करण्यात येणार आहे...*

🎯 नोएडा

इंग्लड संघ कोणत्या संघाविरुद्ध 1000 वा सामना खेळणार आहे..?

🎯 भारत

इंग्लंड संघाने आपला पहिला कसोटी सामना कोणत्या संघाविरुद्ध खेळला होता..?

🎯 ऑस्ट्रेलिया

कोणत्या राज्यामध्ये नागरिकक्तवावरून दुफळी उसळली आहे..?

🎯 आसाम

भारतातील हागणदरी  मुक्त राज्य कोणते ..?

🎯 गुजरात