शनिवार, २४ एप्रिल, २०२१

चालू घडामोडी व २०१९ मधील महत्त्वाचे पुरस्कार

 

१) ९१ वे ऑस्कर पुरस्कार २०१९ बेस्ट फिल्म पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला??

--- ग्रीन बुक

२) कोणत्या भारतीय व्यक्तीला अमेरिकेचा कर्नट पुरस्कार २०१९ कोणाला मिळाला??

--- पुयुष गोयल

३) पहिला फुटबॉल रत्न पुरस्कार २०१९ कोणाला मिळाला आहे?

-- सुनील छत्री 

४) २० वे IIFA पुरस्कार २०१९  सर्वाकृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला??

-- रणवीर सिंग

५) २८ वे सरस्वती सन्मान पुरस्कार २०१८-१९ कोणाला मिळाला आहे??

--- के शिवा रेड्डी 

६) मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार २०१९ कोणाला मिळाला आहे??

--- जोखा अल्हार्थी

७) ग्लोबल फ्युचर फॉर नेचर पुरस्कार २०१९ कोणाला देण्यात आहे??

--- दिव्या कनार्ड

८) स्वच्छ सर्वक्षण पुरस्कार २०१९ कोणत्या शहराला मिळाला आहे??

--- इंदोर 

९) दिव्यांगसाठी महाराष्ट्रतील प्रथम न्यायायल कोठे सुरू करण्यात आले??

--- शिवाजीनगर ( पुणे ) 

१०) जगातील प्रथम इलेक्ट्रॉनिक विमानाची यशस्वी चाचणी कोणत्या देशात घेण्यात आली??

--- कॅनडा ( १० डिसेंबर २०१९ )

११) १३ वे दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली??

-- काठमांडू ( नेपाळ )

१२) श्रीलंका चे राष्ट्रपती गोटबया यांनी उत्तर श्रीलंकेच्या राज्यपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली??

-- मुरलीधरन 

१३) स्वीडिश सरकारच्या "रॉयल ऑर्डर ऑफ द पोल स्टार कमांडर फस्ट क्लास पुरस्कार २०१९ कोणत्या भारतीयाला मिळाला??

--- लीला पुनिवाला

१४) जगातील सर्वात तरुण पंतप्रधान कोण??

-- सना मरीन ( वय ३४ देश फिनलंड )

१५) टाईम पर्सन ऑफ द इअर २०१९ हा पुरस्कार कोणाला मिळाला??

--- ग्रेटा थनबर्ग ( सर्वात लहान व्यक्ती )


-----------------------------------------------------------------


©माहिती संकलन :- Amar chavan, buldana 

मो.न :- ७९७२९८९२६४


टेलिग्राम चँनल :- T.me/TOPPER9 चालू घडामोडी



●चालू घडामोडी चा प्रश्न 👇👇👇


प्रश्न१) टाईम पर्सन ऑफ द इअर २०२० हा पुरस्कार कोणाला मिळाला??


आपले उत्तर खालील  comment करा☺️

५ टिप्पण्या: