शनिवार, १ मे, २०२१

भारतातील सर्व महत्त्वाचे पुरस्कार

By :- Amar chavan

 👨🏻‍💻चालू घडामोडी पुरस्कार सराव प्रश्न 


🏆प्रथम मिळलेला पुरस्कार व शेवटचा पुरस्कार 


१) भारतरत्न पुरस्कार सर्वात प्रथम कोणत्या व्यक्तीला मिळाला आहे?

-- डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण,सी राजागोपालाचारी,चंद्रशेखर वेंकटरमन ( १९५४ )


२) भारतरत्न पुरस्कार २०१९ कोणत्या व्यक्तीला मिळाला आहे?

-- भूपेन हजारीका, प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख


३) दादासाहेब फाळके पुरस्कार सर्वात प्रथम कोणत्या व्यक्तीला मिळाला आहे?

--- देविका राणी (१९६९) 


४) दादासाहेब फाळके पुरस्कार २०१९ कोणाला जाहीर झाला आहे??

-- राजनिकांत ( ५१ वा ) 


५) राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार प्रथम कोणत्या व्यक्तीला मिळालेला आहे?

--- विश्वनाथ आनंद ( १९९१-९२ )


६) राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार २०२० कोणत्या कोणत्या खेळाडूला मिळालेला आहे??

--- रोहित शर्मा,मरियप्पम टी, मनिका बत्रा, ,विनेश फोगाट,रानी रामपाल


७) पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणात्या व्यक्तीला मिळालेला आहे?

--- मल्याळम कवी श्री. गोविंद शंकर कुरूप ( १९६५ )


८) ज्ञानपीठ पुरस्कार २०१९ कोणत्या भारतीय व्यक्तीला मिळाला आहे??

---  अक्किथम अत्युथन नंबूथिरी ( ५५ वा )


९) महाराष्ट्र भूषण प्रथम  पुरस्कार कोणाला मिळाला आहे??

--- पु.ल देशपांडे (१९९६)


१०) महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२१-२१ कोणाला मिळाला आहे??

--- आशा भोसले


११) महात्मा गांधी शांतता प्रथम पुरस्कार कोणाला मिळाला आहे??

--- ज्युलियस नायरेरे ( ताजनिया राष्ट्रपती १९९५) 


१२) महात्मा गांधी शांतता पुरस्कार २०२०-२१ कोणाला मिळाला??

---- बंग बंधू शेख मुजीबर रहमान 


१३) सरस्वती सन्मान प्रथम  पुरस्कार कोणाला मिळाला???

-- हरिवंश राय बच्चन ( १९९१ ) 


१४) सरस्वती सन्मान पुरस्कार २०२०-२१ कोणाला मिळाला आहे??

--- डॉ शरण कुमार लिंबाले


१५) व्यास सन्मान प्रथम पुरस्कार कोणाला मिळाला आहे??

-- रामविलास शर्मा (१९९१)


१६) व्यास सन्मान पुरस्कार २०२०-२१ कोणाला मिळाला आहे??

--- शरद पगारे


माहिती संकलन :- Amar chavan, buldana

मो.न :- ७९७२९८९२६४