बुधवार, २३ सप्टेंबर, २०२०

चालू घडामोडी प्रश्न

 

✍चालू घडामोडी चे 10 प्रश्न व उत्तरे


💁‍♂ दि:-  20 / सप्टेंबर / 2020


👨‍💻संकलन :- Amar chavan


Q1) हवामान आणीबाणी जाहीर करणार प्रथम देश कोणता?

------- UK ( दुसरा आयर्लंड )


Q2) " नॅशनल पीपल्स पार्टी "ला नुकताच राष्ट्रीय पार्टीचा दर्जा मिळाला आहे, सध्या किती पक्षांना राष्ट्रीय पार्टी चा दर्जा प्राप्त आहे?

----- आठ


Q3) भारताचे नववे मुख्य माहिती आयुक्त कोण आहे?

----- सुधीर भार्गव


Q4) भारत सरकारने मस्यव्यवसायसाठी किती कोटी ची गुंतवणूक केली आहे?

---- 20,500 कोटी


Q5) परेश रावल यांची निवड नुकतीच कोठे करण्यात आली आहे?

--- नॅशनल स्कूल ड्रामा चे अध्यक्ष


Q6) सशस्त्र दलांमध्ये पुरवठा व सेवांच्या देवाणघेवाणीसाठी कोणत्या देशांशी संयुक्तपणे भारताने करार केला आहे?

-----  जपान


Q7) बांगलादेश या सरकारने बनावट बातम्याना आळा घालण्यासाठी कोणती मोहीम सुरू केली आहे?

-------- असोल चीन


Q8) आदित्य पुरी यांना  नुकताच कोणता पुरस्कार मिळाला आहे?

------ युरोमनीने चा लाईफ टाइम आचिव्हमेंट 2020 पुरस्कार


Q9) नीती आयोगाच्या निर्यात सज्जतेच्या। 2020 च्या अहवालानुसार पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य आहे?

------ गुजरात


Q10) रोहतांगो खिंडीतील बोगद्याला कोणत्या भारतीय पंतप्रधानाचे नाव देण्यात आले?

----- अटल बिहारी वाजपेयी

शनिवार, १२ सप्टेंबर, २०२०

2019 मधील महत्त्वाचे पुरस्कार

 ★2019 मधील महत्त्वाचे पुरस्कार★


Q1) शांततेचा नोबेल पुरस्कार 2019 कोणाला मिळाला आहे?

--- अबी अहमद अली 


💁‍♂स्पष्टीकरण👇


➡️ इथियोपिया या देशाचे पंतप्रधान

➡️ राजधानी आदिस अबाबा

➡️ चलन बिर


Q2) दादासाहेब फाळके पुरस्कार 2019 कोणत्या व्यक्तीला देण्यात आला?

-- अमिताभ बच्चन 


💁‍♂स्पष्टीकरण


➡️ चित्रपट सुष्टीतील सर्वोच्च पुरस्कार

➡️ पहिला पुरस्कार देविका राणी (1969)

➡️ दादासाहेब फाळके यांना चित्रपट सुष्टीचे जनक  म्हणतात.


Q3) विर चक्र पुरस्कार 2019 कोणाला मिळाला आहे?

-- विंग कमांडर अभिनंदन


💁‍♂स्पष्टीकरण


➡️ अभिनंदन यांनी पाक चे F-17 पाडले होते 

➡️ भारतीय विमान होते M-21

➡️ वायुसेना स्थापना 8 ऑक्टोबर 1932

➡️ मुख्यालय नवी दिल्ली

➡️ अध्यक्ष आर.के.एस.भादौरीया


Q4) मिस युनिव्हर्स ऑस्ट्रेलिया 2019 हा पुरस्कार कोणत्या भारतीय महिलेला मिळाला आहे?

--- प्रिया सेराव


💁‍♂स्पष्टीकरण


➡️ ऑस्ट्रेलिया राजधानी कँनबेरा

➡️ चलन ऑस्ट्रेलिया डॉलर

➡️ प्रधानमंत्री स्टॉक मॉरिस



Q5)स्वच्छता अँम्बेसिटर पुरस्कार 2019 कोणाला देण्यात आला?

---- सचिन तेंडुलकर


💁‍♂ स्पष्टीकरण 


➡️ खेळ क्रिकेट

➡️ BCCI

➡️ स्थापना 1928 (मुंबई)

➡️ अध्यक्ष सौरव गांगुली



Q6) 'मिस युनिव्हर्स' ( विश्वसुंदरी ) चा किताब कोणी जिंकला?

--- झोजीबीनी टूझी ( द आफ्रिका )


💁‍♂स्पष्टीकरण


➡️ स्पर्धा अमेरीकेत पार पडली

➡️ भारतातर्फे सहभागी प्रतीका सिंह 


Q7) मिसाईल सिस्टम पुरस्कार 2019 कोणाला मिळाला आहे?

--- सतीश रेड्डी 


💁‍♂स्पष्टीकरण


➡️ DRDO चे प्रमुख 

➡️ DRDO ची स्थापना 1958

➡️ मुख्यालय नवी दिल्ली



Q8) सण 2018 चा गांधी शांती पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

--- योयेई ससाकावा 


💁‍♂ स्पष्टीकरण


➡️ विश्व स्वास्थ्य संघटन दूत आहे



Q9) क्रोएशिया चा सर्वोच्च सन्मान पुरस्कार 2019 मध्ये कोणाला मिळाला?

---- रामनाथ कोविंद


💁‍♂स्पष्टीकरण


➡️ कलम 52 नुसार भारतासाठी एक राष्ट्रपती

➡️ भारताचे 14 वे राष्ट्रपती



Q10) रॅमन मॅगसेस पुरस्कार 2019 कोणत्या भारतीय व्यक्तीला मिळाला आहे?

--- रविश कुमार 


💁‍♂स्पष्टीकरण


➡️ NDTV पत्रकार