सोमवार, २२ सप्टेंबर, २०२५

‘आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार’ जिंकणारे ठरले पहिले भारतीय


 ‘आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार’ जिंकणारे ठरले पहिले भारतीय


▪️पुण्यातील भूजलतज्ज्ञ डॉ. हिमांशू कुलकर्णी यांना 'आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार' मिळाला असून सदर पुरस्कार प्राप्त होणारे ते पहिले भारतीय शास्त्रज्ञ ठरले आहेत.

▪️पाणी पुरवठा आणि स्वच्छता क्षेत्राशी संबंधित जगभरात होणाऱ्या चांगल्या कामाचा गौरव करण्यासाठी सदर पुरस्कार दोन वर्षांतून एकदा दिला जातो. 

▪️२००९ पासून या पुरस्काराची सुरुवात झाली होती.

▪️अमेरिकेतील ओक्लाहोम विद्यापीठातील वॉटर सेंटरकडून प्रायोजित केलेला पुरस्कार आहे.

▪️पुरस्काराचे स्वरुप : ट्रॉफी आणि रोख २५ हजार डॉलर्स (भारतीय रुपयांमध्ये २२ लाख)


 

अधिक माहिती साठी आपले टेलिग्राम चॅनेल जॉइन करा 

@TOPPER9 चालू घडामोडी 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा