गुरुवार, ९ ऑगस्ट, २०१८

चालू घडामोडी 10 ऑगस्ट 2018 ची


चालू घडामोडी चे 21 प्रश्न संच
Date :- 9/08/2018  गुरुवार
🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨
साध्य भारतीय फलन्दाज विराट कसोटी क्रिकेट मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे त्याच्या आगोदर कोणता भारतीय फलन्दाज पहिल्या क्रमांकावरती होता...?

🎯 सचिन तेंडुलकर

टाटा ट्रस्ट आणि इस्रो यांनी ............... या वरती चालणारी बस चालू केली..?

🎯 हायड्रोजन

'मैत्री 2018': भारत आणि थायलंड यांचा लष्करी युद्धाभ्यास कधी सुरवात होणार आहे..?

🎯 या पैकी नाही

92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळ येथे होणार आहे ..या आगोदर यवतमाळ मध्ये कोणत्या वर्षी संमेलन झालेले होते..?

🎯 1973

उत्थान योजना कोणत्या राज्यही आहे..?

🎯 बिहार

ऑस्कर पुरस्कार पाठवलेला पहिला मराठी चित्रपट कोणता..?

🎯 श्वास

पुढील संख्यांचा क्रम पूर्ण करा..?
123,234,345,..........?

🎯456

"ड" जीवनसत्वाच्या   अभावामुळे कोणता रोग होतो..?

🎯 मुडदुस

पंडित हरिप्रसाद  चौरसिया  हे कोणत्या वाद्यसाठी प्रसिद्ध आहे..?

🎯 बासरी

आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषद
 2018 ची  कोठे पार पडली..?

🎯 नेपाळ

एम करुणानिधी यांचे नुकतेच निधन झाले त्यांनी तामिळनाडू चे किती वेळा मुख्यमंत्री पद भूषविले...?

🎯 5 वेळा

 जलीस शेरवानी यांचे 2 ऑगस्ट 2018 रोजी मुंबईमध्ये निधन झाले आहे  ते एक चांगले........ होते...?

🎯 लेखक होते

"जुईश नेशन स्टेट लॉ" हा कायदा कोणत्या देशाने केला..?

🎯 इझ्राईल

"महात्मा फुले" आणि "सावित्रीबाई फुलें"ना कोणता पुरस्कार  द्यावा अशी राज्य सरकारची केंद्राकडे शिफारस करण्यात आली..

🎯 भारतरत्न

सुषमा स्वराज किती देशाच्या विदेश दौऱ्यावर आहे..?

🎯 3

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र चे कितवे मुख्यमंत्री आहेत..?

🎯26

गीता मीत्तल  यांची नुकतीच कोणत्या राज्याच्या मुख्य नायधीश पदी निवड करण्यात आली..?

🎯 जम्मू काश्मीर

महिला हॉकी वर्ल्ड कप 2018 कोठे आयोजित करण्यात आला होता...?

🎯 लंडन

तिरुवनंतपुरममध्ये 'लोकशाहीचा महोत्सव' या कार्यक्रमाचा शुभारंभ कोणच्या हस्ते करण्यात आला..?

🎯राष्ट्रपती

आर्टिकल 35A कोणत्या राज्यशी संबंधित आहे...?

🎯 जम्मू काश्मीर

अमेरिका कडून  भारताला कोणता दर्जा मिळाला...?

🎯एसटीए -1

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा