शुक्रवार, २४ ऑगस्ट, २०१८

चालू घडामोडी चे आजचे  प्रश्नसंच व उत्तरे  सविस्तर दि:-24/08/2018
🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨

'सहाव्या आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्‌घाटन दिल्ली येथे  करण्यात आले हि परीषद कोणत्या मंत्रालय मार्फत आयोजित केली गेली...? 

🎯 पर्यटन मंत्रालय

AsianGames2018 मध्ये "अंकिता रैना" याने कोणते पदक पटकावले..?

🎯 कांस्य

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी निधनानंतर कोणत्या देशाने एका दिवसाचा दुखवटा जाहीर केला होता...?

🎯 मॉरिशिश

काँग्रेसचे जेष्ठ नेते "गुरुदास कामत" यांचे नवी दिल्ली येथे नुकतेच निधन झाले.त्यांनी कोणत्या सरकारच्या काळात राज्यमंत्री पद भूषविलेले आहे...?

🎯 काँग्रेस

अटल नगर म्हणून कोणते शहर ओळखले जाईल..?

🎯 नया रायपूर

छातीसगड चे मुख्यमंत्री कोण आहे ..?

🎯 रमन सिंग

लोकसभेत प्रश्न विचारण्यात ...................आघाडीवर आहे...?

🎯 सुप्रिया सुळे

सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्या मध्ये ................हे आहेत..?

🎯 जॉर्ज क्लूनी

यूईए केरळ ला किती कोटी  रु मदत म्हणून जाहीर केले ...?

🎯 700 कोटी

चंद्रावर पाऊल ठेवणार पहिला भारतीय व्यक्ती राकेश शर्मा हा कोणत्या देशाने मदतीने चंद्रावर पाठवला होता..?

🎯 रशिया

"शेन वॉर्न" याच्या आत्मचरित्राचे शीर्षक काय आहे....?

🎯नो स्पिन

चालू घडामोडी साठी जॉईन करा

T.me/TOPPER9

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा