@TOPPER9
"स्वराज्य" हा माझा जन्म सिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच असे उद्गार कोण्ही काढले....?
🎯 लोकमान्य टिळक
"अर्धमागधी" हि भाषा कोणत्या धर्माशी संबंधित आहे...?
🎯 जैन धर्म
जपान या देशाची राजधानी कोणती..?
🎯 टोकियो
1 मे 1960 रोजी कोणते महाराष्ट्रतुन कोणते नवीन राज्य निर्माण झाले...?
🎯 गुजरात
भारतरत्न मिळवणारी पहिली महिला कोण..?
🎯 इंदिरा गांधी
किरण बेदी यांचे क्षेत्र कोणते आहे..?
🎯 पोलीस
वृद्धावरील अत्याचारांत कोणते राज्य आघाडीवर आहे..?
🎯 महाराष्ट्र
1000 कसोटी सामने खेळणारा देश कोणता..?
🎯 इंग्लंड
सध्या स्थितीत कोणत्या राज्यात सर्वाधिक वैद्यकीय कॉलेज आहे..?
🎯 कर्नाटक
12 व्या वैद्यकीय विद्यालयाचा प्रस्ताव कोणत्या राज्याला देण्यात आला..?
🎯 उत्तर प्रदेश
गोपाळ कृष्ण गांधी याना नुकताच राजीव गांधी सद्भावना पुरस्कार जाहीर झाला ते कोणत्या राज्याचे राज्यपाल होते..?
🎯 प बंगाल
चॅंपियन हॉकी स्पर्धा 2018 (पुरुष) कोणत्या देशाने जिंकला...?
🎯 ऑस्ट्रेलिया उप विजेता भारत
दीपा कर्माकर कोणत्या खेळाशी संबंधित आहे..?
🎯 जिम्यास्टिक
जागतिक HIV दिवस कधी असतो...?
🎯 1 डिसेंबर
राष्ट्रीय बालिका दिवस कधी असतो...?
🎯 24 जानेवारी
कोणते व्यक्ती मतदान करू शकतो..?
🎯 18 वर्षा वरील
ग्रामसभेचा अध्यक्ष पद कोण भूषवतो...?
🎯 सरपंच
भारतावरून कोणते वृत्त जाते..?
🎯 कर्कवृत
धन विधेयक प्रथम कोणत्या सभागृहात मांडतात...?
🎯 लोकसभा
राष्ट्रपतींना गोपनीयतेची शपथ कोण देतो..?
🎯 सरन्यायाधीश
मिशन मुस्कान कोणत्या राज्याची योजना आहे..?
🎯 महाराष्ट्र
या राज्याचे पहिले-वहिले वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आहे.
🎯 अरुणाचल प्रदेश
2019 मधील लोकसभा निवडणुका मतदान पत्रिकांद्वारे घ्या, अशी मागणी देशातील किती राजकीय पक्षांनी केली आहे...?
🎯 17 राजकीय पक्ष्यानी
123 व्या घटनादुरुस्ती विधेयकाला लोकसभेत मंजुरी, कोणत्या कमिशनला घटनात्मक दर्जा देणारे विधेय आहे..?
🎯OBC कमिशन
मुद्रा योजना(तरुण) वाटपमध्ये कोणते राज्य आघाडीवर आहे..?
🎯 महाराष्ट्र
अधिक चालू घडामोडी तुमच्या टेलिग्राम account मिळवण्यासाठी
जॉईन व्हा T.me/TOPPER9

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा