भारताचा भूगोल महत्वाचे प्रश्न संच
#Geography #Mpsc #Combinepre
Q1) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य ?
-- राजस्थान
Q2) भारतातील लोकसंखेनुसार सर्वात मोठे राज्य?
-- उत्तरप्रदेश
Q3) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान राज्य ?
-- गोवा
Q4) भारतातील लोकसंख्येनुसार सर्वात लहान राज्य?
-- सिक्कीम
Q5) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा?
-- लेह ( लदाख )
Q6) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान जिल्हा?
-- माही ( पददूचेरी )
Q7) भारतातील क्षेत्रफळानुसार सगळ्यात मोठा केंद्रशासित प्रदेश?
-- अंदमान निकोबार
Q8) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान राज्य ?
-- लक्षद्वीप
Q9) भारतातील लोकसंखेनुसार सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश ?
-- दिल्ली
Q10) भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश?
-- लक्षद्वीप
Q11) भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे
-- मुंबई ( महाराष्ट्र )
Q12) भारतातील लोकसंख्यानुसार सर्वात लहान जिल्हा?
-- दिबांग व्हॅली ( अरुणाचल प्रदेश )
Q13) भारतात सद्यस्थितीत किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत?
-- 28 राज्य व 8 केंद्रशासित प्रदेश
📌अधिक माहिती साठी आमच्या टेलिग्राम व whats app group ला जॉईन व्हा👇👇👇
टेलिग्राम लिंक👇
http://t.me/TOPPER9 चालू घडामोडी
Whats app group link👇👇
https://wa.me/c/7972989264
संकलन :- Amar chavan ( TOPPER9 चालू घडामोडी लेखक )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा