सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२०

पोलीस भरती या पेपर मध्ये वारंवार विचारण्यात येणारे महत्त्वाचे प्रश्न

 📌पोलीस भरती मध्ये विचारण्यात येणार वारंवार प्रश्न👇👇👇


💁‍♂लेखक :- Amar chavan


Q1) महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो?

-- 1 मे रोजी 


Q2) सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?

-- महात्मा फुले (24 सप्टेंबर 1873 पुणे)


Q3) "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" हे वाक्य कोणी म्हंटले?

-- बाळ गंगाधर टिळक


Q4) भारतातील कोणत्या नदीस दक्षिणेची गंगा म्हटले जाते?

-- गोदावरी 


Q5) 'ड' जीवनसत्त्वाच्या अभावामुळे लहान मुलांना कोणता आजार संभवतो?

-- मुडदूस 


Q6) मुंबई मेट्रो ची सुरवात कधी झाली?

-- 8 जून 2014 रोजी


Q7) राष्ट्रीय स्तरावतील N.G.S च्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष पोलीस दल कोणते?

-- S.R.P.F


Q8) महाराष्ट्र च्या विधानपरिषदतील सदस्यसंख्या किती आहे?

-- 78


Q9) भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष पद कोणी भूषविले?

-- डॉ. राजेंद्र प्रसाद ( भारताचे पहिले राष्ट्रपती )


Q10) 'वंदे मातरम' हे गीत ....... यांच्या

 'आनंदमठ' या कादंबरीतून घेण्यात आले?

-- बकीमचंद्र चॅटर्जी 


Q11) ग्रामगीता कोणी लिहली?

-- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज


Q12) महाराष्ट्रातील सर्वात नवीन जिल्हा कोणता?

-- पालघर ( 1 ऑगस्ट 2014 ) 


Q13) भारतीय राज्यघटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

-- डॉ बाबासाहेब आंबेडकर


Q14) चंद्रावर पाऊल ठेवणार पहिला मानव कोण?

-- निल आर्मस्ट्राँग 


15) ' गलगंड ' हा कोणत्या ग्रंथातील बिघाडामुळे होतो?

-- थायरॉईड 


Q16) भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणाला म्हणतात?

-- दादासाहेब फाळके


17) भारताने अंतराळात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता?

-- आर्यभट्ट ( 19 एप्रिल 1975 ) 


18) कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त सर्व रक्त गटाच्या व्यक्तींना चालते?

-- ओ


Q19) भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी एकूण किती कालावधी लागला आहे?

-- 2 वर्ष 11 महिने 18 दिवस


Q20) सतिबंदी कायदा कोणी केला?

-- लॉर्ड विल्यम बेंटिंक ( 1829 )


दररोज चालू घडामोडी वाचण्यासाठी आमच्या टेलिग्राम व whats app group ला जॉईन व्हा👇👇👇


टेलिग्राम लिंक👇


http://t.me/TOPPER9 चालू घडामोडी


Whats app group link👇👇


https://wa.me/c/7972989264

📌आपला आजचा  चालू घडामोडी चा प्रश्न आहे?

प्रश्न :- राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवणारा रोहित शर्मा कितवा क्रिकेटपटू आहे?


----> आपले उत्तर कंमेंट बॉक्स मध्ये सांगा👇👇👇😊

१७ टिप्पण्या: