टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा
. T.me/TOPPER9
Asia Pacafic Senior 2018 स्पर्धेसाठी कोणत्या खेळाडूची निवड करण्यात आली..?
🎯 कपिल देव
दूध उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो....?
🎯 पहिला
सर्वाधिक षटकारांचा विक्रम, गेलने कोणत्या खेळाडूची बरोबरी केली..?
🎯 शाहिद आफ्रिदी
दूध उत्पादनात कोणते राज्य आघाडीवर आहे...?
🎯 उत्तर प्रदेश
एटी केर्नीच्या FDI कॉन्फिडंस निर्देशांकात भारत कितव्या स्थानी आहे...?
🎯 11 व्या
प्रथम वैश्विक दिव्यांगत्व शिखर परिषद कोठे संपन्न झाली..?
🎯 लंडन
अनुच्छेद 79 कश्याच्या संबंधित आहे..?
🎯 संसद
अनुच्छेद 80 कश्याच्या संबंधित आहे..?
🎯 राज्यसभा
अनुच्छेद 81 कश्याच्या संबंधित आहे..?
🎯 लोकसभा
राज्यसभा मध्ये महाराष्ट्रतुन किती सदस्य पाठवले जातात..?
🎯 19
"पाली" भाषा कोणत्या धर्माशी निगडित आहे..?
🎯 बौद्ध धर्म
एम.एस. धोनी IPL मध्ये कोणत्या टीम चे नेतृत्व करतो..?
🎯 चैन्नई
भारतात पहिले रेल्वे कधी धावली ..?
🎯1853
भारतीय संघाने 2011 विश्वकप कोणत्या संघाला हरवून जिंकला होता..?
🎯 श्रीलंका
पी व्ही सिंधू कोणत्या खेळाशी संबंधी आहे..?
🎯 बॅडबींटन
स्मृती मानधना कोणत्या खेळाशी संबंधित आहे..?
🎯 क्रिकेट
किती वर्षा खालील मुलीवर बलात्कार करणार्यांना मृत्यू ची शिक्षा होणार आहे..?
🎯 12 वर्षा खालील
🎯देशातील पहिले मोबाइल ओपन एक्सचेंज झोन कोठे सुरू करण्यात येणार आहे...*
🎯 नोएडा
इंग्लड संघ कोणत्या संघाविरुद्ध 1000 वा सामना खेळणार आहे..?
🎯 भारत
इंग्लंड संघाने आपला पहिला कसोटी सामना कोणत्या संघाविरुद्ध खेळला होता..?
🎯 ऑस्ट्रेलिया
कोणत्या राज्यामध्ये नागरिकक्तवावरून दुफळी उसळली आहे..?
🎯 आसाम
भारतातील हागणदरी मुक्त राज्य कोणते ..?
🎯 गुजरात

30.9.18
उत्तर द्याहटवा30.9.18
उत्तर द्याहटवा