मंगळवार, ३१ जुलै, २०१८

चालू घडामोडी 29 जुलै

T.me/TOPPER9
विमानाचा शोध कोण्ही लावला...?

🎯 राईट बंधू

शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला..?

🎯  शिवनेरी

कारगिल युद्ध कोणत्या दोन देश्या मध्ये झाले..?

🎯 भारत पाकिस्तान

भारताची पहिली सारन्याधिश महिला  कोण होत्या ..?

🎯 फातिमा बी

भारतातले सर्वात मोठे धरन कोणते..?

🎯 भाकरा नांगल

जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा देश कोणता आहे..?

🎯 रशिया

🎯पाकिस्तान चे नवे पंतप्रधान कोण आहेत ...?

🎯इमरान खान

कोणत्या राज्याने  शासनाने आपल्या राज्याचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला...?

🎯 प बंगाल

छतावरील सौर उर्जेमध्ये कोणते राज्य आघाडीवर आहे...?

🎯 महाराष्ट्र

महाराष्ट्र व पंजाब सरकार मध्ये नुकताच कोणत्या क्षेत्रामध्ये करार करण्यात आला आहे....?

🎯 कृषी

28 जुलै ला कोणता दिवस साजरा करतात..?

🎯 जागतिक हेपटायटीस


(बेहडीनख्लान महोत्सव) नुकताच कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला...?

🎯  मेघालय

देशातील सर्वोत्तम प्रशासनाच्या बाबतीत कोणते राज्य आघाडीवर आहे...?

🎯 केरळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा