चालू घडामोडी चे 10 प्रश्नसंच
Date :-19/07/2018 गुरुवार
🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨
🎯सार्वजनिक ठिकाणी मद्यपान केल्यास गोवा सरकार किती हजार रु दंड ठोठावणार आहे..?
Ans :- 2500 रु
🎯भारत-ओमान संयुक्त आयोगाची 8 वी बैठक ओमानची राजधानी मस्कट येथे आयोजित केली आहे.त्या सभेचे प्रतिनिधित्व कोणी केले..?
Ans :- सुरेश प्रभू
🎯आयसीसीने नुकतेच जाहीर केलेल्या यादी नुसार कोणता खेळाडू प्रथम क्रमांकावर आहे..?
Ans :- विराट कोहली
🎯आयसीसीने नुकतेच जाहीर केलेल्या यादी नुसार कोणता खेळाडू प्रथम(गोलंदाज) क्रमांकावर आहे..?
Ans :- जसप्रीत बुमराह
🎯हिमा दास यांना मिळालेले जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेतील धावण्याच्या स्पर्धेतील सुवर्णपदक किती मीटर धावण्याच्या स्पर्धेत जिंकले आहे?
Ans :- 400 मीटर
🎯इंधनाचा वापर करणाऱ्यामध्ये गोवा राज्य प्रथम क्रमांकावर आहे तर इंधन विक्रि मध्ये कोणते राज्य अव्वल आहे..?
Ans :- महाराष्ट्र
"🎯बळीराजा संजीवनी योजना" तर्फे केंद्राकडून महाराष्ट्राला किती कोटी रुपये मंजूर करण्यात आले..?
Ans :- 40 हजार कोटी रु
🎯मोदी सरकार किती लाख तरुणांना मोफत प्रशिक्षण देणार आहेत..?
Ans :- 10 लाख तरुणांना
🎯जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या 100 व्यक्तींची यादी फोर्ब्सने नुकतीच जाहीर केली. त्यात कोणते दोन भारतीय अभिनेत्यांची नावे आहे ?
Ans :- अक्षय कुमार(76) व सलमान खान (82)
🎯जागतिक क्रमवारीत कोणता हॉकी संघ पहिल्या क्रमांकावर वर आहे..?
Ans :- प्रथम ऑट्रेलिया भारत पाचव्या स्थानी
'🎯पौधागिरी' नावाची मोहीम कोणत्या राज्यात सुरू केली आहे..?
Ans :- हिमाचल प्रदेश
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा