भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलम नुसार अस्पृश्यता पाळणे बंधनकारक आहे..?
🎯 कलम 17
भारतातून शेवटी जाणारे युरोपीन कोण..?
🎯 पोर्तुगीज
भारतातील सर्वात मोठा वाळवंट कोणता..?
🎯 थर वाळवंट
शिवरायांचा राज्यभिषेक कोणत्या वर्षी झाला..?
🎯1674
डॉ भीमराव रामजी आंबेडकर यांचा मृत्यू कोठे झाला..?
🎯 दिल्ली
डॉ कैलासावडीवू सिवन यांना कोणता पुरस्कार जाहीर झाला आहे..?
🎯 लोकमान्य टिळक पुरस्कार
भरत वाटवानी यांना कोणता पुरस्कार जाहीर झाला..?
🎯 रॅमन मॅगसेसे पुरस्कार
पूर्णपणे सौर उर्जेवर चालणारे भारतातील पहिले रेल्वे स्थानक कोणते आहे?
🎯 गुवाहटी
नीती आयोगाची स्थापना कधी करण्यात आली ..?
🎯1 जानेवारी 2015
आता 'ग्रीन महानदी मिशन' कोणत्या राज्यात सुरु केली आहे ?
🎯 ओडिशा
युनिसेफ बाल चित्रपट महोत्सव कोठे आयोजित करण्यात आली आहे...?
🎯 प बंगाल
केशरी श्रीनाथ त्रिपाठी हे कोणत्या राज्याचे राज्यपाल आहे..?
🎯 प बंगाल
नवीन विकास बँक (NDB) याचे विद्यमान अध्यक्ष खालील पैकी कोण आहेत ...?
🎯के .व्ही. कामथ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा