🌀सप्टेंबर 2018 मध्ये प्रथम पांडिचेरी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित🌀
🎯सप्टेंबर 2018 मध्ये प्रथम पांडिचेरी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. या कार्यक्रमात 25 देशातल्या 100 हून अधिक चित्रपट या महोत्सवात प्रदर्शित केले जातील.
🎯महोत्सवाचे आयोजन पिकुरफ्लिक आणि पांडिचेरी पर्यटन विभागाकडून करण्यात येणार आहे. या महोत्सवाचा शुभारंभ 26 सप्टेंबर 2018 रोजी होणार असून, पांडिचेरीच्या अनेक ठिकाणी ते आयोजित केले जाणार आहे. फ्रान्स या पाच दिवसीय कार्यक्रमासाठी भागीदार देश आहे.
🎯1954 सालापर्यंत पांडिचेरी (पूर्वी पुद्दूचेरी) भारतातली एक फ्रेंच वसाहत होती. आता हा नैऋत्येकडील तामिळनाडू राज्याच्या सीमेवर असलेला केंद्रशासित प्रदेश आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा