शुक्रवार, २७ जुलै, २०१८

चालू घडामोडी 26 जुलै

@TOPPER9
MIS हि कोणत्या सरकारची योजना आहे..?

🎯 हिमाचल प्रदेश

MIS हि कोणत्या फळाशी संबंधित आहे..?

🎯 सफरचंद

कनिष्ट आशियाई कुस्ती चे आयोजन कोठे करण्यात आले होते..?

🎯 दिल्ली

कोणत्या राज्यशानाने अनुसूचीत जाती याना पदोन्नती आरक्षण नुकतेच जाहीर केले..?

🎯 बिहार

10 व्या BRICS आयोजन कोठे करण्यात आले आहे...?

🎯 द आफ्रिका

पाकिस्तान न चे नेवे पंतप्रधान  हे इम्रान खान कोणत्या खेळाशी संबंधित होते..?

🎯 क्रिकेट
@TOPPER9
पाकिस्तान मध्ये कोणत्या पार्टीची सत्ता आली ..?

🎯 पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ
@TOPPER9
सोनु वागच्युक यांच्या जीवनावर कोणत्या चित्रपट आहे..?

🎯 3 idiots

न्या. ताहिरा सफदार यांची नुकतीच उच्च न्यायालयात न्यायधीश पदी निवड झाली त्या कोणत्या देशाच्या आहेत..?

🎯 पाकिस्तान

सोनम वागच्युक यांना कोणता पुरस्कार जाहीर झाला..?

🎯 रॅमन मॅगसेसे पुरस्कार

दक्षिणपूर्व आशिया' चे पहिले हवामान परिवर्तन केंद्र  कोठे  सुरू केले आहे..?

🎯 लखनऊ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा