रविवार, २२ जुलै, २०१८

प्रश्न मंजुषा चालत चालत वाचा


🎯राज्यघटनेच्या मूलभूत हक्कांच्या प्रकरणात कोणत्या  कलम नुसार  सरकारला आरक्षण देण्याची मुभा देण्यात आली आहे.

Answer : - कलम  १५(३) व
१५(४) नुसार

🎯 विंग्ज ऑफ फायर " हे आत्मचरित्र कोणाचे आहे..*

Answer :- डॉ ए पी जे अब्दुल कलाम

🎯भारताचा सर्वोच्च लष्करी पुरस्कार कोणता आहे..?

Answer : -  परमवीर चक्र

🎯ऑलम्पिक क्रीडास्पर्धेत खाशाबा जाधव यांनी कोणते पदक पटकावले होते..?

Answer :-  कांस्य

🎯शब्दाच्या एकूण जाती किती ..?

Answer :-   आठ

🎯महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोठे धावते..?

Answer :-  कोल्हापूर - गोंदिया

🎯डेक्कन क्वीन हि रेल्वे कोठून कोठे धावते..?

Answer :-  पुणे - मुंबई

🎯ऑपरेशन मुस्कान कश्याच्या संबंधित आहे..?

Answer :-  हरवलेल्या बालकांचा शोध

🎯35 मी लांबीच्या दोरीचे समान लांबीचे 7 तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती..?

Answer :-  5मी

🎯7987,7989,7997,7978,7999, या संख्या योग्य क्रमाने लावा सर्वात मोठ्या  व सर्वात लहान संख्येतील फरक किती..?

Answer :-  12

🎯अविश्वासाचा ठराव सर्व प्रथम कोणत्या सरकार च्या विरुद्ध मांडण्यात आला..?

Answer :-  नेहरू सरकार

🎯इंदरा गांधी यांच्या सरकारच्या विरोधात किती वेळा अविश्वाचा  ठराव लोकसभेत मांडण्यात आला आहे..?

Answer :-  12 वेळा

🎯खालील पैकी कोणते वृत्तपत्र बाबासाहेबानी सुरु केले नव्हते ..?

Answer :-  मराठा

🎯बाबसाहेबाना  भारतरत्न कोणत्या वर्षी देण्यात आले..?

Answer :-  1990

🎯खालील पैकी महाराष्ट्र तील कोणता नृत्य प्रकार नाही..?

Answer :-  कुचिपुडी

🎯महाराष्ट्रची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे..?

🎯 पुणे

🎯महाराष्ट्रची  ऐतिहासिक राजधानी कोणती..?

🎯 कोल्हापूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा