शुक्रवार, २० जुलै, २०१८

आजचे चालू घडामोडी 10 प्रश्न


चालू घडामोडी चे 10 प्रश्न संच
Date :- 20/07/2018 शुक्रवार
🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨
🎯गुजरातमधील "राणी की वाव"  हे स्थळ  कोणत्या वर्षी  जागतिक वारसा स्थळामध्ये  समावेश करण्यात आले ...?

Answer :-  2014 मध्ये

🎯भारतीय रिझर्व्ह बँक तर्फे कोणती नोट चलनात येणार आहे...

Answer :- 100 रु

🎯 जागतिक क्रमवारीत भारतीय हॉकी संघ कोणत्या स्थानी आहे..?

Answer :- पाचव्या स्थानी

🎯वर्ल्ड इमोजी दिवस कधी साजरा करतात..?

Answer :-  17 जुलै

🎯जलत गती न्यायालयामध्ये  प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहे..?

Answer :-  राज्यस्थान

🎯"पिच ब्लॅक " हा युद्ध सराव कोणत्या देशात आयोजित केला आहे..?

Answer :-  ऑस्ट्रेलिया

🎯"सोत्तेविले "अथिलिटीक मीट 2018 स्पर्धेत कोणत्या खेळाडूने सुवर्ण पदक जिंकले..?

Answer :-  नीरज चोपडा

🎯"दिल्ली संवादा " 10 व्या बैठकीचे आयोजन दिल्ली येथे करण्यात आले आहे तर या संवादा मध्ये कोणती संघटना सहभागही  होणार आहे..?

Answer :-  आसियन संघटना

🎯नुकताच कोणत्या राज्याने "हेरिटेज कॅबिनेट  " स्थापना केली..?

Answer :- आसाम

🎯7 व्या विश्व कनिष्ठ वुशू स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती..?

Answer :- ब्राझीलच्या (ब्रासिलिया शहरात भारताला एकूण पदके 9 मिळाली)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा