चालू घास
🎯MAHAGENCO पाइप कन्व्हेयर सिस्टमचे उद्घाटन
🎯केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या (WCL) खानीपासून कोळसा वाहतूक करण्याकरिता महाराष्ट्राच्या MAHAGENCO पाइप कन्व्हेयर सिस्टीमचे उद्घाटन करण्यात आले आहे.
🎯या यंत्रणेचा पहिला प्रकल्प म्हणजे 6.3 किलोमीटर लांबीची यंत्रणा, जी चंद्रपूर क्षेत्राच्या कोळसा खानीमधून MAHAGENCOच्या चंद्रपूर सुपर औष्णिक वीजनिर्मिती केंद्राला कोळसा पुरवते. तर दुसरा प्रकल्प 20 किलोमीटर लांबीचा आहे, जो खापरखेडा आणि कोराडी वीज प्रकल्पांसाठी समर्पित आहे.
🎯BBC वर्ल्ड सर्व्हिसचे प्रथमच गुजराती भाषेत दूरदर्शन बुलेटिन
🎯BBC वर्ल्ड सर्व्हिस या वृत्त कंपनीने प्रथमच गुजराती भाषेत 'BBC समाचार' नावाने नवे दूरदर्शन बुलेटिन सुरू केले आहे.
🎯'BBC समाचार' दिल्लीतून आठवड्यात पाच दिवस प्रसारीत करण्यात येईल आणि रात्री 8 वाजता GSTV या ब्रॉडकास्टरच्या भागीदारी स्टेशनवरून प्रसारित केले जाईल. गेल्या 12 महिन्यांमध्ये जगभरात 12 भाषांच्या नवीन वृत्तसेवा सुरू केल्या आहेत. त्यात भारतात गुजराती, मराठी, पंजाबी आणि तेलगु या चार ऑनलाइन सेवा सुरू करण्यात आल्या आहेत.
🎯पृथ्वीवर सर्वीकडे दळणवळण सेवा पुरवण्यासाठी चीन 300 उपग्रह सोडणार
पृथ्वीवर सर्वीकडे दळणवळण सेवा पुरवण्यासाठी चीनने पृथ्वीच्या खालच्या कक्षेत 300 दळणवळण उपग्रह प्रस्थापित करण्याची योजना आखलेली आहे.
🎯चायना एरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशनच्या (CASTC) योजनेनुसार, सन 2019 मध्ये ‘हाँगयान’ उपग्रह मालिकेमधला पहिला उपग्रह अवकाशात सोडला जाणार. उपग्रहांचे हे जाळे तीन टप्प्यात बांधण्यात येईल. या जाळ्यामुळे पृथ्वीवर कुठेही मोबाइल फोनच्या माध्यमातून जुळता येईल.
🎯भारत-ओमान संयुक्त आयोगाची 8 वी बैठक मस्कटमध्ये संपन्न
🎯16 जुलै 2018 रोजी ओमानची राजधानी मस्कटमध्ये भारत-ओमान संयुक्त आयोगाची 8 वी बैठक संपन्न झाली.
🎯भारताचे प्रतिनिधित्व केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे होते. या बैठकीत ‘मॅक इन इंडिया’ आणि ‘इन्व्हेस्ट इंडिया’ या कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यास उद्युक्त करण्यात आले. सोबतच अंतराळ, अक्षय ऊर्जा, स्टार्टअप, SME अश्या विविध उद्योग क्षेत्रात चर्चा केली गेली आहे.
🎯ओमान हा आशिया खंडातला अरबी द्वीपकल्पवरील एक देश आहे. मस्कट ही या देशाची राजधानी आहे आणि ओमानी रियाल हे राष्ट्रीय चलन आहे.
🎯2 अब्ज पाउंड खर्चाच्या ब्रिटन-इटली लढाऊ विमान प्रकल्पाची घोषणा
🎯नवीन पिढीच्या लढाऊ विमानाची संरचना तयार करण्यासाठी ब्रिटनने इटलीच्या लिओनार्डो या एरोस्पेस कंपनीसह 2 अब्ज पाउंड (जवळपास $2.7 अब्ज) खर्चाच्या प्रकल्पाची योजना आखलेली आहे.
🎯ब्रिटनची सरकार BAE सिस्टीम्स, लिओनार्डो, MBDA आणि रोल्स रॉयस या कंपन्यांसमवेत ‘टीम टेम्पेस्ट’ म्हणून ओळखले जाणाऱ्या भागीदारीने त्याच्या फ्युचर कॉम्बॅट एअर सिस्टम टेक्नॉलॉजी इनिशिएटिव्हला चालवणार.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा