बुधवार, २५ जुलै, २०१८

T.me/TOPPER9
नासा आपले यान कोठे पाठवणार आहे ..?

🎯 सूर्य

"युगांडा" मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कोणाच्या  प्रतिमेचे अनावरण करण्यात आले..?

🎯 सरदार पटेल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात जास्त कोणत्या देशाला भेट दिली..?

🎯 अमेरिका

बिहार व झारखंड या राज्यांमधून सर्वाधिक टॅक्स भरणार व्यक्ती कोण आहेत..?

🎯 M S धोनी

आकाशवाणी प्रसारण केंद्राला कोणत्या वर्षी सुरवात झाली..?

🎯 1927

रग्बी विश्वकप कोणत्या देशाने जिंकला..?

🎯 नुझीलँड

केंदीय बँकेचे गव्हर्नर (जी 20) यांची बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती...?

🎯 अर्जेंटिना

AIFF प्लेयर ऑफ द एअर हा पुरस्कार कोणत्या खेळाडूला मिळाला..?

🎯 सुनील छत्री

"मिस एशिया" (डिफ) 2018 हा किताब कोणत्या भारतीय व्यक्तीने जिंकला..

🎯देशना जैन

भारत आणि रावांडा या दोन देशामध्ये किती करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या..

🎯 आठ करार करण्यात आले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा