मंगळवार, २४ जुलै, २०१८

चालू घडामोडी चे 10 प्रश्न 24 जुलै 2018


भारताच्या सचिन राठी ह्याने आशयायी कनिष्ठ स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले .तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे ...?

🎯 कुस्ती

भारतीय महिला संघाला तिरंदाजीत कोणते पदक पटकावले आहे...?

🎯 रौप्य

कसोटी मध्ये 9000 हजार धावा पूर्ण करणारा द आफ्रिकेचा खेळाडू कोणता..?

🎯 हाशी आमला

भारतीय जनता पार्टी च्या विरोधात कोणत्या पक्ष्याने अविश्वास चा ठराव मांडला होता...?

🎯 तेलगू देसम

महिला  हॉकी वर्ल्ड कप कोठे आयोजित करण्यात आला आहे..?

🎯 लंडन

भारत अमेरिका 2+2 संवाद कोठे आयोजित केला आहे..?

🎯 दिल्ली

दारू बंदी संशोधन विधेयक  कोणत्या राज्याने नुकतेच विधानसभा मध्ये पास केले..?

🎯 बिहार

ज्ञानोबा तुकाराम महाराज पुरस्कार कोणाला जाहीर झाला ..?

🎯डॉ किसान महाराज

महमद अनास या 400 मी किती वेळात पूर्ण केले..?

🎯 45.24

पंतप्रधान हे किती दिवसाच्या विदेश दौऱ्यावर गेले आहे..?

🎯 3 दिवसाच्या

लंडनमधील मादाम तुसाँ संग्रहालयात  कोणत्या  भारतीय अभिनेत्री चा मेणाचा पुतळा उभारला जाणार आहे..?

🎯 दीपिका पादुकोन

महाराष्ट्र त सर्वात तरुण मुख्यमंत्री कोण आहेत..?

🎯 शरद पवार

भारताच्या मदतीने आपत्कालीन रुग्ण सेवा कोणत्या देशाने सुरु केली..?

🎯 श्रीलंका

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा