चालू घडामोडी चे 10 प्रश्न संच
Date :- 21/07/2018शनिवार
🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨
🎯अविश्वासाचा ठराव सर्व प्रथम कोणत्या सरकार च्या विरुद्ध मांडण्यात आला..?
Answer :- नेहरू सरकार
🎯इंदरा गांधी यांच्या सरकारच्या विरोधात किती वेळा अविश्वाचा ठराव लोकसभेत मांडण्यात आला आहे..?
Answer :- 12 वेळा
🎯कोणत्या देशाला 70 वर्षांनी जु राष्ट्र चा दर्जा देण्यात आला..?
Answer :- इस्राईल
20 जुलै हा कोणता दिवस म्हणून साजरा करतात..?
Answer :- जागतिक बुद्धिबळ दिवस
🎯आशिया खंडातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था कोणत्या देशाची आहे..?
Answer :- भारत
अथेलेटिक्स विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशाने जिंकला...?
Answer :- अमेरिका
🎯बांग्लादेश मध्ये कोणत्या देशाने आपले सर्वात मोठे व्हिसा केंद्र उघडले ?
Answer :- भारत
🎯भारतीय महिला हॉकी संघ कितव्या स्थानावर आहे ..?
Answer :- दहाव्या
🎯फखर झामन या खेळाडूने कोणत्या संघाविरुद्ध द्वितीय शतक झळकावले..?
Answer :-झीबॉंबे
🎯फखर झामन या खेळाडूने द्वितीय शतक झळकावले तो द्वितीय शतक झळकवणार कितवा फलंदाज आहे..?
Answer :- 6 वा प्रथम साची दुसरा सेहवाग तिसरा रोहित शर्मा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा