GK
🎯🎯🎯गोवा माहिती तंत्रज्ञान (आयटी) धोरण व योजना केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री रवी शंकर प्रसाद यांच्या हस्ते आज जाहीर करण्यात आली. गोव्यात राष्ट्रीय इलेक्स्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान संस्था (एनआयईएलआयटी) सुरू करण्याची घोषणा..
🎯 गोव्यातील सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडिया (एसटीपीआय) केंद्राचे उद्घाटन..
🔺भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी भारताचा माजी गोलंदाज रमेश पोवार याची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती हंगामी स्वरूपाची आहे. कायमस्वरूपी प्रशिक्षकाची नियुक्ती होईपर्यंत पोवर याच्यावर प्रशिक्षकपदाची धुरा असेल, असं बीसीसीआयनं स्पष्ट केलंय.
🎯 *बडोदा संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू तुषार आरोठे यांच्याकडं याआधी महिला संघाचे प्रशिक्षकपद होते.
🎯उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ’ असे नाव देण्याचे विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर
🎯 शासनाने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये इंग्रजी, गणित व विज्ञान विषयक शिक्षकांची पदे भरण्यास मान्यता.
🎯तारापूर, पालघर परिसरातील कंपन्यांचे रासायनिक पाणी पुढील सहा महिन्यात समुद्रात सात किलोमीटर आतपर्यंत सोडले जाणार
🎯यजमानपद महाराष्ट्राला...
६६ व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या यजमानपदाचा मान महाराष्ट्राला देण्यात आलेला असून, फेडरेशन चषक हा हिमाचल प्रदेशमध्ये भरवला जाणार आहे.
🎯 याचसोबत प्रो-कबड्डी लीग, कबड्डी विश्वचषक, बीच कबड्डी अजिंक्यपद यांसारख्या अनेक महत्वाच्या स्पर्धांची वेळापत्रक कबड्डी फेडरेशनने जाहीर केली आहेत.
🎯 २०१७ साली राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचं विजेतेपद "महाराष्ट्रा संघा"ला मिळाले होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा