रविवार, २२ जुलै, २०१८

चालू घडामोडी 10 प्रश्न


चालू घडामोडी चे 10 प्रश्न संच
Date :- 22/07/2018 रविवार
🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨
"BIMSTEK" ची चौथी परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे..?

🎯 नेपाळ

श्रीलंकेच्या जाफना प्रांतात राष्ट्रव्यापी आपत्कालीन रुग्ण सेवेचे उदघाटन कोणी केले..?

🎯 पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोणत्या राज्याने पेन्शनधारकसाठी आधार पेन्शनआपकी सेवा ऑनलाईन पोर्टल सुरू नुकतेच सुरु केले..?

🎯 छातीसगड

 भारताचा धावपटू "मुहम्मद अनास"ला  कोणत्या  स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले..?

🎯 धावण्याच्या शर्यतीत

केशव महाराज याने एका डावात 9 बळी घेतले आस विक्रम करणार तो कितवा खेळाडू आहे..?

🎯 19 वा

केशव महाराज याने एका डावात 9 बळी कोणत्या संघा विरुद्ध  घेतले..?

🎯 श्रीलंका

28 वी GST ची  परिषद  कोणाच्या  अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

🎯 पियुष गोयल

"हिमा दास" कोणत्या राज्याच्या  'स्पोर्ट्स अँम्बेसेडर'  निवड करण्यात आली..?

🎯 आसाम

रिटा भादुरिया यांच नुकतच  निधन झालं त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या..?

🎯 अभिनय

NCRB च्या सर्वेक्षण नुसार कोणत्या राज्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या..?

🎯 महाराष्ट्र

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा